दस्तक हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील मानसशास्त्रीय थरारपट आहे जो महेश भट्ट यांनी संपादित आणि दिग्दर्शित केला आहे, मुकेश भट्ट यांनी निर्मित केला आहे आणि विक्रम भट्ट यांनी लिहिलेली पटकथा आहे. सुष्मिता सेनने तिच्या पहिल्या चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत दिसते व शरद कपूर ह्यात खलनायकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिका आणि सेशेल्समध्ये पण झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दस्तक (१९९६ चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.