पापा कहते हैं हा १९९६ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी प्रेमकथा चित्रपट आहे. या चित्रपटात जुगल हंसराज आणि मयुरी कांगो आहेत व टिकू तलसानिया, अनुपम खेर आणि आलोक नाथ यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पापा कहते हैं
थोडक्यात पण महत्त्वाचे.