शराबी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शराबी हा १९८४ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया प्रदा, प्राण व ओम प्रकाश यांनी काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →