बप्पी लहिरी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बप्पी लहिरी

बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लहिरी (जन्म - इ.स. १९५३) हे हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध संगीतकार आहेत. डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. इ.स. १९८०च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले.

काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →