नाराझ (१९९४ चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नाराझ हा १९९४ मधील महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी -भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. ह्यात मिथुन चक्रवर्ती, पूजा भट्ट, अतुल अग्निहोत्री, सोनाली बेंद्रे आणि गुलशन ग्रोवर यांनी भूमिका केल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →