दे धक्का २ हा २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट आहे. तो ५ ऑगस्ट २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर व सुदेश मांजरेकर हे दिग्दर्शक आहेत. प्रमुख कलाकार मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम हे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दे धक्का २
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.