दे धक्का

या विषयावर तज्ञ बना.

दे धक्का हा २००८चा मराठी हास्य चित्रपट आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम आणि सिद्धार्थ जाधवने मुख्य भूमिका निभावल्या आहेत. या चित्रपटाची कहाणी हॉलिवूड चित्रपट 'लिटल मिस संनशाईन' या २००६ च्या चित्रपटाच्या कहाणीवरून या चित्रपटाची घेतलेली आहे. हे कन्नडमध्ये क्रेझी कुतुंबाच्या रूपात पुन्हा तयार करण्यात आले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते . या चित्रपटामुळे मागे पडलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला धक्का मिळाला असे अनेकजण बोलत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →