आकाश भडसावळे हे नाट्य क्षेत्रातील एक व्यावसायिक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ते अनेक वर्षांपासून नाट्य अभ्यासक आहेत. एका दिवसात ३ नाटकांचे १२ प्रयोग सादर करून त्यांनी नाट्यक्षेत्रात २०२४ साली जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेतली गेली आहे. 'अभिजात' आणि 'सवाईगंधर्व' या त्यांच्या दोन संस्था गेली अनेक वर्षे नाट्य व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आकाश भडसावळे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.