काकस्पर्श

या विषयावर तज्ञ बना.

काकस्पर्श

काकस्पर्श हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर व प्रिया बापट ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

काकस्पर्शमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामधील काळात कोकणात राहणाऱ्या एका कर्मठ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये घडणाऱ्या घटना कथा रंगवल्या आहेत. काकस्पर्शला टीकाकारांनी पसंदी दाखवली व तिकिट ख्डकीवर देखील तो यशस्वी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →