कँडल मार्च

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कँडल मार्च

कॅंडल मार्च हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन देव असून स्मिता तांबे, मनवा नाईक व तेजस्विनी पंडित ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →