मोरया (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मोरया (चित्रपट)

मोरया हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. अवधूत गुप्तेने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक गणेशोत्सवाच्या राजकारणावर आधारित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →