प्रेमासाठी कमिंग सून

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्रेमासाठी कमिंग सून

प्रेमासाठी कमिंग सून हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर असून आदिनाथ कोठारे व नेहा पेंडसे ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →