एक डाव धोबीपछाड हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे ह्यांनी केले असून अशोक सराफ, किशोरी शहाणे, प्रसाद ओक व मुक्ता बर्वे ह्यांच्या प्रमुख भूमिक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एक डाव धोबीपछाड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.