स्वामी पब्लिक लिमिटेड हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे असून चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे व विक्रम गोखले ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वामी पब्लिक लि.
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?