२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.
भारतीय निवडणूक आयोगानुसार २०१४ साली भारतामधील पात्र मतदारांची संख्या जगामध्ये सर्वाधिक - ८१.४५ कोटी इतकी आहे. २०१४ सालच्या निवडणुका भारताच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक व सर्वाधिक काळ चालणाऱ्या होत्या. ह्या निवडणुकांवर अंदाजे ३,५०० कोटी इतका सरकारी खर्च तर सर्व पक्ष व त्यांचे उमेदवार ह्यांच्या प्रचारासाठी ३०,५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
२०१४ लोकसभा निवडणुका
या विषयातील रहस्ये उलगडा.