२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होत्या. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी ७८ खासदार
महिला आहेत ( इतिहासातील सर्वात जास्त महिला खासदार), २०१४ मध्ये ६१ खासदार होत्या. महिला होत्या निवडणुकांबरोबरच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेतल्या गेल्या.
२०१९ लोकसभा निवडणुका
या विषयातील रहस्ये उलगडा.