वन रूम किचन (चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वन रूम किचन (चित्रपट)

वन रूम किचन हा महेश टिल्लेकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १६ डिसेंबर २०११ रोजी प्रदर्शित झाला होता. भरत जाधव, किशोरी गोडबोले, राजेश शृंगारपुरे आणि भार्गवी चिरमुले हे या चित्रपटाच्या मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाची शैली कौटुंबिक-नाटक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →