चिंटू २ हा श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची शैली फॅमिली-थ्रिलर आहे. सिनेमाची निर्मिती राजेश देशमुख यांनी केली आहे. सतीश अलेकर, सुबोध भावे, नागेश भोसले आणि स्नेहल तरडे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिंटू २
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?