भार्गवी चिरमुले

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भार्गवी चिरमुले ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे. आजच्या पिढीतील मराठी कलाकारांमध्ये भार्गवी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. कास आणि वन रूम किचन सारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करण्याबरोबरच तिने रिॲलिटी शो (कॉमेडी) फू बाई फू (३ रे पर्व) मध्ये देखील काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →