भारत गणेशपुरे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या मध्ये काम केले. वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या अनेक विनोदी भूमिका गाजलेल्या आहेत. सागर कारंडे बरोबर फू बाई फूच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद या जोडीने मिळवले आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रकारच्या विनोदी भूमिका केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत गणेशपुरे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!