कुशल बद्रिके हा एक मराठी दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेता आहेत. तसेच त्याने चला हवा येऊ द्या या झी मराठी वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमात काम केले.
अभिनयाबरोबरच नृत्याची आवड असणारा हा हरहुन्नरी कलाकार आहे. यापूर्वी त्याने 'फू बाई फु' या कार्यक्रमातही विविध सादरीकरण केलेले आहेत.
कुशल बद्रिके
थोडक्यात पण महत्त्वाचे.