श्रेया बुगडे ही एक भारतीय नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मूळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रेया बुगडे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.