शशांक केतकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शशांक केतकर

शशांक केतकर (१५ सप्टेंबर १९८५) हा एक मराठी अभिनेता आहे. ह्याने अनेक मराठी चित्रपटांत, दूरचित्रवाणी मालिकांत आणि नाटकात काम केले आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेमुळे शशांक नावारूपास आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →