निखिल राऊत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

निखिल राऊत (जन्म ११ डिसेंबर - पुणे, महाराष्ट्र ) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे जो फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पेज ४ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. काहे दिया परदेस, तू तिथे मी, येऊ कशी तशी मी नांदायला या मराठी मालिकांमधील भूमिकांसाठीही तो ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →