झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सुनेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर तेजश्री प्रधान, मृणाल दुसानीस (तू तिथे मी) आणि अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?