झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम व्यक्तिरेखा स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अमृता सुभाष (अवघाचि संसार) आणि अदिती सारंगधर (वादळवाट) या दोघींनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.