झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर भरत जाधव आणि भालचंद्र कदम यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार
यामागील विज्ञान आणि इतिहास.