संस्कृती बालगुडे या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चलचित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकेत काम करत असतात. बालगुडे या सर्व लाइन व्यास अहेत या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आल्या आहेत. त्यांनी झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पिंजरा (२०११) या मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संस्कृती बालगुडे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.