सांगतो ऐका...!

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सांगतो ऐका हा इ.स. २०१४ मधील मराठी चित्रपट आहे. एका सामाजिक समस्येवर आधारित, पराग कुलकर्णी लिखित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2014 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. दूरचित्रवाणी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती विधि कासलीवाल आणि लँडमार्क फिल्म्स यांनी केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →