स्वप्नील जोशी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदी व मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वप्नील जोशी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.