रामायण महाकाव्यातील पात्रांसाठी लव आणि कुश पहा.
लव कुश ही भारतीय दूरदर्शनवरील रामानंद सागर निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित एक पौराणिक मालिका आहे. हा एक रामायणानंतरचा काळ आहे, ज्यामध्ये मुख्यत: आधीचे कलाकार आणि निर्माते आहेत. प्राचीन भारतीय माहाकाव्य रामायणाच्या उत्तरा कांडा मध्ये लव कुश यांचा शेवटच्या अध्यायामध्ये समावेश आहे. या अध्यायात श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतरच्या काळात रामाकडे आलेल्या जुळी मुले लव कुश यांची कथा आहे.
भारतामधील कोरोनाव्हायरसमुळे २०२० सालच्या संचारबंदीच्या काळात, रामायण ह्या कार्यक्रमाचे ४४ भाग दूरदर्शनच्या नॅशनल चॅनेलवर १९ एप्रिल २०२० ते ०२ मे २०२० दरम्यान पुनःप्रसारित झाले.
लव कुश
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.