मृणाल दुसानीस (२० जून १९८८) ही एक मराठी अभिनेत्री आहे. मृणाल मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मृणाल दुसानीस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.