लेख काचिन्स्की (जून १८, १९४९ - एप्रिल १०, २०१०) हा २००२ सालापासून विमान अपघातात मृत्यू पावेपर्यंत पोलंडचा राष्ट्राध्यक्ष होता. याआधी काचिन्स्की वॉर्सॉचा महापौर होता.
लेख काचिन्स्क्याचा जुळा भाऊ यारोस्वाफ कचिन्स्की पोलंडचा पंतप्रधान होता.
एप्रिल १०, २०१० रोजी लेख काचिन्स्क्याचे विमान रशियातील स्मोलेन्स्क येथील विमानतळावर उतरत असताना कोसळले. यात काचिन्स्की व त्याच्या प्रशासनामधील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती मृत्यू पावल्या.
लेख काचिन्स्की
यामागील विज्ञान आणि इतिहास.