ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की (पोलिश: Bronisław Maria Komorowski, उच्चार ) (जून ४ १९५२ - हयात) हे पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. लेख काटिन्स्की हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष एप्रिल १० २०१० रोजी विमान अपघातात मरण पावल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कोमोरॉफ्स्की यांच्या हातात आली. तसेच जून २०१० मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला.
मे २०१५ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कोमोरॉफ्स्कीना आंद्रेय दुदाकडून पराभवाचा धक्का बसला.
ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.