आंद्रेय सेबास्तियन दुदा (पोलिश: Andrzej Sebastian Duda, उच्चार ) ( १६ मे १९७२) हा पोलंड देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. मे २०१५ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून दुदा सत्तेवर आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंद्रेय दुदा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!