वॉर्सा

या विषयातील रहस्ये उलगडा.

वॉर्सा (पोलिश: Warszawa , इंग्लिश लेखनभेदः Warsaw, वर्झावा) ही मध्य युरोपातील पोलंड देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. वॉर्सा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. इ.स. २०१० साली वॉर्सा शहराची लोकसंख्या १७.१७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २६.३१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने युरोपियन संघात वॉर्साचा नववा क्रमांक लागतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →