हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे.
प्राग (चेक: Praha, प्राहा ) ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग शहराची लोकसंख्या १३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २३ लाख आहे.
प्राग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.