ब्रनो

या विषयातील रहस्ये उलगडा.

ब्रनो

ब्रनो (चेक: Brno; जर्मन: Brünn; लॅटिन: Bruna; यिडिश: ברין Brin) हे चेक प्रजासत्ताक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण मोराव्हियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या ब्रनो शहराची लोकसंख्या सुमारे ३.८५ लाख तर महानगराची लोकसंख्या ८ लाखाहून अधिक आहे.

चेक प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय, संविधानिक न्यायालय ह्या महत्त्वाच्या कायदा संस्था ब्रनोमध्येच स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →