माँत्रिऑल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

माँत्रिऑल

माँत्रिऑल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषादेखील फ्रेंच हीच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →