खार्कीव्ह (युक्रेनियन: Харків; रशियन: Харьков) हे युक्रेन देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (क्यीव खालोखाल) आहे. युक्रेनच्या ईशान्य भागात रशियाच्या सीमेजवळ वसलेले खार्कीव्ह शहर ह्याच नावाच्या ओब्लास्तचे मुख्यालय देखील आहे.
इ.स. १६५४ साली स्थापण्यात आलेले खार्कीव्ह शहर रशियन साम्राज्यामधील एक बलाढ्य स्थान होते. सोव्हिएत संघाच्या युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची निर्मिती खार्कीव्ह येथेच झाली व १९३४ सालापर्यंत सोव्हिएत युक्रेनची राजधानी खार्कीव्हमध्ये होती. सध्या खार्कीव्ह हे युक्रेनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन केंद्र आहे.
खार्कीव्ह
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.