खेर्सन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

खेर्सन

खेर्सन (युक्रेनियन: व रशियन: Херсо́н) हे युक्रेन देशामधील खेर्सन ह्याच नावाच्या ओब्लास्तची राजधानी व मोठे शहर आहे. युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या काठावर वसलेले खेर्सन युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर व जहाज-बांधणी केंद्र आहे.

इस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान मोशे शॅरेड ह्याचे खेर्सन हे जन्मस्थान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →