गगन (प्रकल्प)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन, लघुनाम गगन (इंग्लिश: GPS Aided Geo Augmented Navigation, GAGAN ) हा इस्त्रो व एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा खर्च इ.स. २००८ सालातल्या अंदाजानुसार ७७४ कोटी रुपये होता. या प्रणालीची निर्मिती रेथीऑन ही संरक्षणक्षेत्रातली अमेरिकन कंत्राटदार कंपनी करणार आहे. गगन प्रणालीची काही यंत्रणा जीसॅट-१२ या उपग्रहावर टाकण्यात आली आहे. नंतरची वाढीव यंत्रणा जीसॅट-१० या उपग्रहावर टाकणे अपेक्षित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →