लिबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ (फिफा संकेत: LBY) हा आफ्रिकेतील लिबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला लिबिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ९३व्या स्थानावर आहे. आजवर लिबिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.