सर्बिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सर्बिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

सर्बिया फुटबॉल संघ (सर्बियन: Фудбалска репрезентација Србије) हा सर्बिया देशाचा पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ २००६ सालापासून सर्बिया ह्या नावाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असला तरीही फिफा व युएफाच्या नोंदीमध्ये सर्बियाला युगोस्लाव्हिया व सर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या संघांचा थेट व एकमेव वारसदार मानले जाते.

सर्बियाने आजवर ११ (सर्बिया ह्या नावाने केवळ १) फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली व दोनदा उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यास सर्बियाला अपयश आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →