ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ

ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाने त्याच साली ओ.एफ.सी.मधून बाहेर पडून ए.एफ.सी.मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने आजवर १९७४, २००६ व २०१० ह्या तीन फिफा विश्वचषकांमध्ये खेळला असून २००१४ विश्वचषकासाठी त्याने पात्रता मिळवली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →