लालाभाई काँट्रॅक्टर स्टेडियम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान हे भारतातील सुरत शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. २४ सप्टेंबर २०१९ रोजी या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला गेला (भारत महिला वि दक्षिण आफ्रिका महिला, महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →