लाला लजपतराय (२८ जानेवारी, १८३६:धुंढिके, पंजाब, ब्रिटिश भारत - १७ नोव्हेंबर, १९२८:लाहोर, ब्रिटिश भारत) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.
लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.
लाला लजपत राय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.