लाला अचिंत राम ( १९ ऑगस्ट, १८९८-१९६१) हे भारत देशातील स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन पंजाब राज्यातील (सध्या हरियाणा राज्यात) हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते पंजाब केसरी लाला लजपत राय यांचे सहकारी आणि माजी उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे वडील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाला अचिंत राम
या विषयातील रहस्ये उलगडा.