हुतात्मा दिन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भारतामध्ये बऱ्येच दिवस हे असे आहेत की जे हुतात्मा दिन (हिंदी - शहीद दिवस, English - Martyrs' Day ) म्हणून पाळले जातात. देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलीदानाबद्दल अशा लोकांच्या स्मरणार्थ हे दिवस शहीद दिवस म्हणून पाळले जातात, राष्ट्रीय स्तरावर सर्वोदय दिवस म्हणून देखील ओळखला जातो. ज्यामध्ये २३ मार्च आणि ३० जानेवारी हे मुख्यता पुर्ण देशभर शहीद दिवस म्हणून पाळले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →