काकोरी कट प्रकरणात अटकेपासून स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी झालेले चंद्रशेखर आजाद हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मधले एकमेव प्रमुख व्यक्ती होय. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना सन 1928 मध्ये चंद्रशेखर आजाद यांनी केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनला हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी असेही संबोधले जाते. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून आणि त्यामध्ये समाजवादाचा अंतर्भाव निर्माण करून तयार झालेली संघटना होय. यामध्ये समाजवाद रोज होण्यामध्ये क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा सिंहाचा वाटा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.